¡Sorpréndeme!

Osmanabad : जीव धोक्यात घालून रस्त्यावरुन ये-जा | Sakal Media |

2021-10-05 262 Dailymotion

नायगाव (जि. उस्मानाबाद) : येथील रस्ता नायगाव, पाडोळी, निपाणी, हसेगाव, नागुलगाव, कळंबला जोडला जाणारा हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरील नायगाव जवळील पूल अतिवृष्टीने वाहून गेला आहे. ज्यामुळे याठिकाणी वाहतूक बंद झाले असून शेतकऱ्यांसह नागरिकांना येथून ये-जा करताना जोखीम उचलावी लागत आहे. त्यामुळे हा रस्ता लवकरात- लवकर दुरुस्त करून घेण्याची मागणी येथील नागरिकांसह शेतकरी करत आहेत.
( Video = वैभव पाटील)
#osmanabad #rainupdate #marathinews #sakal #esakal #maharashtra